अतिशय भयंकर ,असा चक्रासारखा फिरणारा हवेचा column जो जमीन आणि ढग या दोन्हीही बाजूला जोडलेला असतो .
टोरनाडो हा वेगवेगळ्या आकार मधे असतो या मधे वार्याच स्पीड हे ११० miles पर्यंत असत .
२०११ जोप्लीन टोरनाडो हा मे २२ २०११ ला ५.४१ संध्याकाळी येऊन धडकला ,EF5 रेट केला गेलेला deadliest टोरनाडो आहे .
याचा आकार .75miles पर्यंत गेला तो rapidly intensify झाला आणि शहराच्या पूर्व भागातून जाऊ लागला .मे १९७१ पासून झालेला
हा तिसरा मोठा टोरनाडो आहे.
अमेरिकेच्या इतिहासामाधला हा आठवा deadliest tornado aahe . यात 142 माणसे मृत्युमुखी पडली .
| Date: | May 22, 2011 |
| Time: | 5:41 – 5:50 p.m. CDT (2241 – 2250 UTC) |
| Rating: | EF5 tornado |
| Damages: | $1–3 billion (insured estimate only) |
| Casualties: | 142+ fatalities |
| Area affected: | Joplin, Missouri (part of a larger outbreak) |